लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
साखर कारखाने

साखर कारखाने

Sugar factory, Latest Marathi News

साडेतीन हजाराशिवाय कांडे तोडू देणार नाही - रघुनाथदादा पाटील कोल्हापुरातील ऊस परिषदेत इशारा - Marathi News |  Raghunathdada Patil warns against sugarcane plantation in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :साडेतीन हजाराशिवाय कांडे तोडू देणार नाही - रघुनाथदादा पाटील कोल्हापुरातील ऊस परिषदेत इशारा

आगामी हंगामात विना कपात प्रतिटन साडेतीन हजार रुपये पहिली उचल आणि साडेचार हजार रुपये अंतिम दर जाहीर केल्याशिवाय उसाच्या एका कांड्यालाही हात लावू देणार नाही, असा इशारा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी दिला ...

जय महेशच्या थकीत उसबिलासाठी शेतकऱ्यांचा कारखान्यासमोर ठिय्या - Marathi News | farmers thiyya agitation infront of Jai Mahesh sugar factory for pending amount | Latest beed News at Lokmat.com

बीड :जय महेशच्या थकीत उसबिलासाठी शेतकऱ्यांचा कारखान्यासमोर ठिय्या

ऊस गाळपास देऊन दहा महिने होऊनही जय महेश साखर कारखान्याने शेतकऱ्यांचे पैसे दिले नसल्याने ते आर्थिक संकटात सापडला आहेत. ...

ऊस गाळपासाठी राज्यातील १९५ साखर कारखान्यांचे अर्ज - Marathi News | Application for 195 sugar factories in the state for sugarcane crushing | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ऊस गाळपासाठी राज्यातील १९५ साखर कारखान्यांचे अर्ज

पुणे विभागातील ६४ कारखान्यांची मागणी : सहकारी १००; खासगी ९५ कारखान्यांना हवाय परवाना ...

गाळपासाठी १९५ साखर कारखान्यांचे अर्ज; पुणे विभागातील ६४ कारखान्यांचा समावेश - Marathi News | Application for 195 sugar mills for crushing; Of the 64 factories in Pune division, | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गाळपासाठी १९५ साखर कारखान्यांचे अर्ज; पुणे विभागातील ६४ कारखान्यांचा समावेश

२० आॅक्टोबर रोजी सुरू होणाऱ्या यंदाच्या हंगामासाठी राज्यातील १९५ कारखान्यांनी साखर आयुक्तांकडे गाळप परवाने मागितले आहेत. त्यात पुणे विभागातील सर्वाधिक ६४ कारखान्यांचा समावेश आहे. गतवर्षी १८७ साखर कारखान्यांनी गाळप परवाने घेतले होते. ...

आरआरसीची कारवाई अर्धवट : स्वाभिमानी शेतकरी संघटना - Marathi News | RRC's action is not completed : Swabhimani Shetkari Sanghatana | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आरआरसीची कारवाई अर्धवट : स्वाभिमानी शेतकरी संघटना

सर्व थकीत एफआरपीची रक्कम न दिल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र आंदोलन करेल असा इशारा शनिवारी साखर आयुक्तांना निवेदनाद्वारे देण्यात आला.  ...

सोलापूर जिल्ह्यात सहा नवीन इथेनॉल प्रकल्पांना मंजुरी - Marathi News | Approval of six new ethanol projects in Solapur district | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्ह्यात सहा नवीन इथेनॉल प्रकल्पांना मंजुरी

जिल्ह्यात २५ प्लान्टस् : नव्या प्रकल्पांची दररोज ३.३५ लाख लिटर्सची क्षमता ...

अंबाजोगाईतून लढला जातोय ऊस वाहतूक ठेकेदार संपाचा लढा...! - Marathi News | The fight against the cane transportation contract is being fought in Ambajogai ...! | Latest beed News at Lokmat.com

बीड :अंबाजोगाईतून लढला जातोय ऊस वाहतूक ठेकेदार संपाचा लढा...!

महाराष्ट्राच्या साखर उद्योगातील महत्वाचा घटक असणाऱ्या ऊस वाहतूक ठेकेदारांवर साखर कारखानदारांकडून वषार्नुवर्षे अन्याय केला जात आहे. महाराष्ट्र राज्य ऊस वाहतूक ठेकेदार संघटनेने २४ सप्टेंबरपासून महाराष्ट्रात बेमुदत संप पुकारला आहे. ...

ऊस पिकावर हुमणीचा प्रादुर्भाव - Marathi News | Infernal growth on sugarcane crop | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :ऊस पिकावर हुमणीचा प्रादुर्भाव

उपाययोजनेची मागणी : पीक जाऊ लागले वाया; एकात्मिक कीड व्यवस्थापनाची गरज ...